महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रकल्प का गेले?
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रकल्प का गेले?

गुजरात मॉडेलचा एक भाग म्हणजे अधिक उद्योग आणि परदेशी खासगी गुंतवणूक राज्यामध्ये येणं आणि राज्य अधिक उद्योगाभिमुख होणं. महाराष्ट्र आणि गुजरात नेहमीच अशा धोरणामध्ये देशातल्या इतर राज्यांमध्ये आघाडीवर राहिले आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये ही स्पर्धा अटीतटीची झाली आहे. ती राजकीयही झाली आहे.



