डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी काय सांगतोय?

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होताना पाहणारा साक्षीदार सांगतो...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी काय सांगतोय?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यंदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्व्हेनियातील एका प्रचारसभेदरम्यान गोळीबार झाला.

त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रेग स्मिथ यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी गॅरी ओ’डोनोही यांनी बातचीत केली.

गुप्तहेरांना हल्लेखोर आधी दिसला की नाही? नेमकं काय घडलं? जाणून घ्या.