बिबट्याची पिल्ले आणि पाणघोडा समोरासमोर येतात तेव्हा…, पाहा नेमकं काय घडलं?
बिबट्याची पिल्ले आणि पाणघोडा समोरासमोर येतात तेव्हा…, पाहा नेमकं काय घडलं?
महाकाय पाणघोड्याला आव्हान देणारी बिबट्याची पिल्लं... बीबीसीच्या 'किंगडम' या नव्या डॉक्युमेंट्री मालिकेतला हा एक थरारक क्षण आहे.
ही मालिका झांबियातील मासांहारी प्रजातींमधल्या चार प्राण्यांच्या कुटुंबांचं पाच वर्ष निरीक्षण करून तयार करण्यात आली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन