अंतराळवीरांच्या मेन्यूमध्ये भविष्यात अळ्या आणि किडे असणार? सोपी गोष्ट
अंतराळवीरांच्या मेन्यूमध्ये भविष्यात अळ्या आणि किडे असणार? सोपी गोष्ट
अंतराळ संशोधनामध्ये माशीचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहित्येय का? आणि आता भविष्यात अंतराळवीरांच्या स्पेस मेन्यूमध्ये अळ्या आणि कीटकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. कीटक कदाचित लवकरच अंतराळवीरांच्या डाएटचा भाग असतील. का? त्याने काय होईल? आणि कीटकांचा अंतराळ मोहिमांना कसा फायदा होऊ शकतो?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर




