सोपी गोष्ट : भारतात येणाऱ्या डेटा सेंटर्समुळे पाणीटंचाई वाढणार?
सोपी गोष्ट : भारतात येणाऱ्या डेटा सेंटर्समुळे पाणीटंचाई वाढणार?
भारतात एक नवीन इंडस्ट्री झपाट्याने मोठी होतेय - डेटा सेंटर्स.
गुगल, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, मेटा या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतच रिलायन्स, टाटा कम्युनिकेशन्स, सिफी अशा भारतीय कंपन्याही या डेटा सेंटर्समध्ये मोठी गुंतवणूक करतायत.
पण डेटा सेंटर्सना प्रचंड प्रमाणात पाणी लागतं.
डेटा सेंटर्ससाठी जगाने भारताकडे रोख का वळवलाय? आणि ही इंडस्ट्री वाढल्याने भारताच्या पाणी आणि वीज या मूलभूत सेवांवर काय परिणाम होऊ शकतो?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : निखिल इनामदार
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






