सोपी गोष्ट : पृथ्वीच्या भोवती आता दोन चंद्र फिरणार का?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : पृथ्वीच्या भोवती आता दोन चंद्र फिरणार का?
सोपी गोष्ट : पृथ्वीच्या भोवती आता दोन चंद्र फिरणार का?

पृथ्वीच्या भोवती आता दोन चंद्र फिरणार का? पृथ्वीला तिच्या कक्षेतच फिरणारा एक जोडीदार मिळालाय, आणि पुढची काही दशकं तो पृथ्वीसोबत राहणार आहे. पृथ्वीचा हा Quasi Moon काय आहे?

मुळात Quasi Moon म्हणजे काय... तो आपल्याला दिसेल का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट : अमृता दुर्वे
  • निवेदन : सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग : अरविंद पारेकर