बृजभूषण शरण सिंह विरुद्ध FIR साठी कुस्तीपटूंना सुप्रीम कोर्टात का जावं लागलं?

ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा झेंडा फडकवणारे स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट सध्या दिल्लीच्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेत.
त्यांचं आंदोलन सुरू आहे बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध. बृजभूषण हे उत्तर प्रदेशमधून भाजपचे खासदारही आहेत. आणि WFIचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लैंगिक शोषण केलंय, असा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे.
या कुस्तीपटूंचे नेमके आरोप काय आहेत? त्यावरून क्रीडा विश्वातलं राजकारण का तापलंय? आणि अद्याप यात काही कारवाई का नाही झालीय?
पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



