रतन टाटांनंतर त्यांच्या कंपनीत भांडणं का होतायेत?

व्हीडिओ कॅप्शन, टाटा समूहात नेमका काय वाद सुरू आहे?
रतन टाटांनंतर त्यांच्या कंपनीत भांडणं का होतायेत?

रतन टाटांच्या मृत्यूला वर्ष होत असतानाच टाटा समूहातला वाद चव्हाट्यावर आलाय. रतन टाटा समर्थक असणारा एक गट आणि सध्या प्रमुख असणाऱ्या नोएल टाटांना पाठिंबा देणारा दुसरा गट यांच्यात फूट पडल्याचं वृत्त आहे

टाटा समूहात नेमकं काय चाललंय? वाद कशावरून आहे? समजून घेऊयात सोपी गोष्ट मध्ये

  • रिपोर्ट : निखिल इनामदार
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : निलेश भोसले