महाराष्ट्रातील एकमेव सर्पिलाकार बारव गावकरी पुन्हा बुजवण्याच्या तयारीत, पण अशी वेळ का आली?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातील एकमेव सर्पिलाकार बारव गावकरी पुन्हा बुजवण्याच्या तयारीत, पण अशी वेळ का आली?
महाराष्ट्रातील एकमेव सर्पिलाकार बारव गावकरी पुन्हा बुजवण्याच्या तयारीत, पण अशी वेळ का आली?

परभणीतल्या वालूर गावची ही बारव 3 वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आली. राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि पर्यटकांनी या बारवेला भेट देऊन ग्रामस्थांचं कौतुक केलं. बारवेच्या कामासाठी निधी देऊ, असं आश्वासनही देण्यात आलं. 3 वर्षांनंतर मात्र इथले गावकरी त्रस्त आहेत.

  • रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
  • शूट- किरण साकळे, अमोल लंगर
  • व्हीडिओ एडिट- शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)