'या' तीन कारणांमुळे शेख हसीना यांना सत्ता गमवावी लागली

व्हीडिओ कॅप्शन, 'या' तीन कारणांमुळे शेख हसीना यांना सत्ता गमवावी लागली
'या' तीन कारणांमुळे शेख हसीना यांना सत्ता गमवावी लागली

अनेक आठवड्यांच्या हिंसक आंदोलनांनंतर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या त्यांच्या बहिणीसोबत देश सोडून भारतात आल्या.

शेख हसीना 2009 सालापासून सलग बांग्लादेशच्या पंतप्रधान होत्या. अनेकांच्या मते या 16 वर्षांमध्ये पंतप्रधान शेख हसीनांनी बांगलादेशला दारिद्र्यातून बाहेर काढलंय. काहींना असंही वाटतं की बांगलादेशच्या प्रगतीचं श्रेय शेख हसीनांना द्यायला हवं.

मग नेमकं असं काय झालं, ज्यामुळे बांगलादेशची जनता अचानक शेख हसीना यांच्यावर इतकी नाराज झाली?

पाहा ही तीन कारणं.

हेही पाहिलंत का?