आरक्षणाचं 'ते' आंदोलन ज्यामुळे शेख हसीना देश सोडून गेल्या | सोपीगोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, आरक्षणाचं 'ते' आंदोलन ज्यामुळे शेख हसीना देश सोडून गेल्या | सोपीगोष्ट
आरक्षणाचं 'ते' आंदोलन ज्यामुळे शेख हसीना देश सोडून गेल्या | सोपीगोष्ट

बांगलादेशतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन एवढं चिघळलं की पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन देश सोडून गेल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू झालं होतं, पण त्या आंदोलनानं सरकारविरोधी चळवळीचं रूप घेतलं. त्यानंतर बांगलादेशात बऱ्याच वेगानं घडामोडी घडल्या. नेमकं काय झालं आणि त्यावर नजर ठेवणं भारतासाठी का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग - शरद बढे