शेख हसीना यांना बांगलादेश का सोडावा लागला? पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्या कारण...
शेख हसीना यांना बांगलादेश का सोडावा लागला? पाहा व्हीडिओ

बांगलादेशात सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. बीबीसी बांग्लाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार हसीना आणि त्यांच्या बहिणीला हेलिकॉप्टरने सैन्याने सुरक्षित स्थळी नेल्याचं वृत्त असून, त्या देश सोडून गेल्याचंही वृत्त आहे. काही वृत्तांनुसार त्या भारतात, त्रिपुराला गेल्या आहेत.