कसाबविरोधात साक्ष दिल्यानंतर देविकाला मुंबईत घरासाठी का संघर्ष करावा लागला?
कसाबविरोधात साक्ष दिल्यानंतर देविकाला मुंबईत घरासाठी का संघर्ष करावा लागला?
मुंबईतील 26/11 दहतवादी हल्ल्यातील साक्षीदार तसंच पायाला गोळी लागल्यानंतर या हल्ल्यातून बचावलेली देविका रोटावन हीला अखेर सरकारकडून घर मिळालंय. 2020 मध्ये देविकाने आपल्याला सरकारकडून घर मिळावं यासाठी याचिका केली होती.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर