चप्पल - बुटांच्या कचऱ्याचे माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतात?
चप्पल - बुटांच्या कचऱ्याचे माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतात?
जेव्हा चपला खराब होतात तेव्हा त्या इतर कचऱ्यासोबत फेकून दिल्या जातात. मग त्या कचऱ्याच्या ढिगाचा भाग बनतात. काही वर्षापुर्वी तुम्ही फेकून दिलेल्या चपला आजही कुठेतरी कचऱ्याच्या ढिगात पडलेल्या असू शकतात.
कचऱ्यात टाकून दिलेल्या तुमच्या चपलांचं पुढं काय होत असेल, याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
चपलांच्या कचऱ्यात अनेक विषारी रसायनं असतात, जी अन्नसाखळीतून आपल्या शरीरात प्रवेश करतात.
चपलांच्या या कचऱ्याचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर काय काय गंभीर परिणाम होतात, त्याचाच बीबीसीने केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्टर - डिंकल पोपली
शूट एडिट: सेराज अली
रेखाचित्रकार: अमृतपाल सिंग बर्नाला, वासीफ खान
एक्झिक्युटिव्ह एडिटर- शशांक चौहान
कमिशनिंग एडिटर - सरोज सिंग, विनीत खरे






