ब्रेन ॲन्युरिझम : सलमान खानला झालेला मेंदूचा हा आजार किती गंभीर आहे?
ब्रेन ॲन्युरिझम : सलमान खानला झालेला मेंदूचा हा आजार किती गंभीर आहे?
'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता सलमान खानने आपल्याला 'ब्रेन ॲन्यूरिझम' नावाचा आजार असल्याचं सांगितलं आहे.
सलमान खानच्या या वक्तव्यानंतर, ब्रेन एन्युरिझमशी लोकांना प्रश्न पडले आहेत. मेंदूतला हा आजार म्हणजे नेमकं काय असतं? ब्रेन ॲन्युरिझम किती गंभीर ठरू शकतो आणि त्यावर उपाय काय आहेत,
जाणून घेऊयात सोपी गोष्ट मध्ये.
लेखन : जान्हवी मुळे
निवेदन : गुलशन वनकर
एडिटिंग : शरद बढे






