VPF आणि PPF मध्ये काय फरक आहे? त्यावर जास्त परतावा मिळतो का?
VPF आणि PPF मध्ये काय फरक आहे? त्यावर जास्त परतावा मिळतो का?
दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी आणि सोबतच टॅक्स वाचवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण PPF मध्ये पैसे टाकतात. म्हणजे Public Provident Fund.
यासोबतच आणखी एक शब्द तुम्ही ऐकला असेल - VPF - Voluntary Provident Fund.
हा पर्याय काय आहे... कुणासाठी योग्य आहे... VPF - PPF मध्ये फरक काय आहे...
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





