'राष्ट्र-महाराष्ट्र' LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीबीसी मराठीच्या मंचावर
'राष्ट्र-महाराष्ट्र' LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीबीसी मराठीच्या मंचावर
महाराष्ट्रातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने BBC न्यूज मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात मंत्री आणि नेते निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, तसेच आगामी योजनांबाबत चर्चा करणार आहेत. शिवाय, विरोधी पक्षातील नेतेही विद्यमान सरकारच्या कामकाजाबाबत आपलं म्हणणं मांडणार आहेत.
आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असेल.






