'महाराष्ट्रात हिंदीला राष्ट्रभाषा असल्यासारखं वागवलं जाईल' असं डॉ. पळशीकर का म्हणाले?
'महाराष्ट्रात हिंदीला राष्ट्रभाषा असल्यासारखं वागवलं जाईल' असं डॉ. पळशीकर का म्हणाले?
महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाला. राज्य सरकारने नरेंद्र जाधव समिती नेमून या विषयावर पुढचा निर्णय समितीच्या अहवालावर आधारित घेतला जाईल असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा प्रयत्न कोणत्या भूमिकेतून केला जातोय याबाबत विश्लेषण करताना डॉ. सुहास पळशीकर काय म्हणतात? प्राची कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)