टीसीएस 12,000 कर्मचारी काढणार, IT क्षेत्रात कर्मचाऱ्यांची संख्या का कमी केली जातेय?
टीसीएस 12,000 कर्मचारी काढणार, IT क्षेत्रात कर्मचाऱ्यांची संख्या का कमी केली जातेय?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) ही भारतातली सर्वात मोठी IT सेवा क्षेत्रातली कंपनी आहे. पाच लाखांपेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या या कंपनीने 2% म्हणजे जवळपास 12,000 कर्मचारी कमी करणार असल्याचं जाहीर केलंय.
यामध्ये मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरचे कर्मचारी असतील. आतापर्यंत अनेकांसाठी Dream Job देणाऱ्या IT क्षेत्रात नेमकं काय सुरू आहे. कर्मचाऱ्यांची संख्या का कमी केली जातेय? यामागे कारण का आहे?
या नोकऱ्या कुणाला मिळतायत? IT क्षेत्रातला ट्रेंड समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






