महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट
राज्यात गेल्या 24 तासांत मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विदर्भात पुढील चार- पाच दिवस तर पावसाची शक्यता आहे. पुढच्या 5 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो? राज्यातील कुठल्या जिल्ह्यांत काय अलर्ट दिले आहेत जाणून घेऊया.