लष्करी कारवाई का थांबवली? नरेंद्र मोदी यांनी दिले लोकसभेत उत्तर

व्हीडिओ कॅप्शन, लष्करी कारवाई का थांबवली? नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले...
लष्करी कारवाई का थांबवली? नरेंद्र मोदी यांनी दिले लोकसभेत उत्तर

भारताने पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई कुठल्या कारणाने थांबवली यावरून बरीच उलटसुलट चर्चा होत आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा याचं श्रेय घेतलं आहे. भारताने मात्र असंच म्हटलं आहे की पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने कारवाई थांबवली.

लोकसभेत ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी याबाबत काय उत्तर दिलं, पाहा.