पेजर काय असतो? लेबनॉनमध्ये पेजरचे स्फोट कसे घडले? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, पेजर काय असतो? लेबनॉनमध्ये पेजरचे स्फोट कसे घडले? सोपी गोष्ट
पेजर काय असतो? लेबनॉनमध्ये पेजरचे स्फोट कसे घडले? सोपी गोष्ट

लेबनॉनमधील निमलष्करी संघटना हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या खिशामध्ये असलेल्या पेजरचा स्फोट झाल्यामुळे हजारो लोक जखमी झाले. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये ही घटना घडली. हिजबुल्लाहच्या सदस्यांद्वारे हे पेजर्स वापरण्यात येत होते.

या स्फोटांमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला असून 2800 लोक जखमी झाले आहेत. पेजर काय असतो? त्याचा स्फोट कसा होऊ शकतो? आणि मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पेजर्स का वापरत होते?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर