व्हिसा देण्याआधी अमेरिका तपासणार सोशल मीडिया, भारतीयांवर काय परिणाम होऊ शकतात?

व्हीडिओ कॅप्शन, व्हिसा देण्याआधी अमेरिका तपासणार सोशल मीडिया, भारतीयांवर काय परिणाम?
व्हिसा देण्याआधी अमेरिका तपासणार सोशल मीडिया, भारतीयांवर काय परिणाम होऊ शकतात?

अमेरिकेत नोकरी करण्यासाठी लागणाऱ्या H1B व्हिसासाठी आता अर्जदाराचा सोशल मीडिया तपासला जाणार आहे. याचसाठी डिसेंबरमधल्या काही व्हिसा अपॉइंटमेंट्सही अमेरिकेच्या भारतातल्या दूतावासाने पुढे ढकलल्या.

कोणकोणते व्हिसा देण्याआधी अमेरिकेकडून अर्जदाराचा सोशल मीडिया तपासला जातोय? ते नेमकं काय पाहतायत? आणि का पाहतायत? आणि H1B साठीही हा नियम लागू झाल्याचे भारतीयांवर काय परिणाम होऊ शकतात?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)