महाराष्ट्रात बिबट्याचा वावर का वाढला? त्यामागची कारणं काय?

व्हीडिओ कॅप्शन, बिबट्याची दहशत : राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात बिबट्याचा वावर का वाढला? त्यामागची कारणं काय?
महाराष्ट्रात बिबट्याचा वावर का वाढला? त्यामागची कारणं काय?

राज्यात सध्या शहरी आणि ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. सर्वसामान्यावरील बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहेत. बिबट्याचा वावर का वाढला आहे, त्याच्यापासून बचाव कसा करायचा?