पुण्यात कुठे बिबट्या दिसला? खरे-खोटे व्हीडिओ कसे ओळखायचे? वन अधिकाऱ्यांनी दिले सर्व प्रश्नांची उत्तरं
पुण्यात कुठे बिबट्या दिसला? खरे-खोटे व्हीडिओ कसे ओळखायचे? वन अधिकाऱ्यांनी दिले सर्व प्रश्नांची उत्तरं
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर भागांमध्ये आणि आता काही शहरी भागांमध्येही बिबट्या दिसल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
अशात बिबट्या दिसल्याचे अनेक खोटे फोटो आणि व्हीडिओही व्हायरल होत आहेत. पण बिबट्या कुठे खरंच दिसला, कुठे नाही?
बिबट्यांचे खरे-खोटे व्हीडिओ कसे ओळखायचे, तो कुठे दिसला तर काय करायचं, मुळात तो शहरांकडे का वळतोय, अशा तमाम प्रश्नांवर बीबीसी मराठीने वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पाहा प्राची कुलकर्णी यांनी वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्याशी केलेली ही बातचीत.
कॅमेरा – नितीन नगरकर
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






