इंडिगोची अनेक विमानं रद्द, नेमकं काय घडतंय?

व्हीडिओ कॅप्शन, इंडिगोची अनेक विमानं रद्द, नेमकं काय घडतंय?
इंडिगोची अनेक विमानं रद्द, नेमकं काय घडतंय?

इंडिगोची अनेक विमानं रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना फटका बसलाय. दिल्ली – मुंबईसारख्या बिझी एअरपोर्ट्सवर त्यामुळे ताटकळलेले प्रवासी पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांत इथियोपियातील ज्वालामुखी उद्रेक आणि मग एयरबसनं A320 विमानांत सुचवलेले बदल यांचा इंडिगोच्या फ्लाईट्सवर परिणाम झाला.

मुंबईत इंडिगोच्या 58 पैकी 51 फ्लाईट्स उशिराने उडत होत्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)