जुन्नरमध्ये ऊसाच्या शेतात वाढणाऱ्या बिबट्यांचे लहान मुलांवरील हल्ले कसे रोखणार?

व्हीडिओ कॅप्शन, जुन्नरमध्ये ऊसात वाढणाऱ्या बिबट्यांचे लहान मुलांवर हल्ले कसे रोखणार?
जुन्नरमध्ये ऊसाच्या शेतात वाढणाऱ्या बिबट्यांचे लहान मुलांवरील हल्ले कसे रोखणार?

ऊसात जन्मलेल्या आणि जंगलात कधीही न राहिलेल्या बिबट्यांनी जुन्नर परिसरात धुमाकूळ घातला आहे.

तीन आठवड्यात जुन्नर आणि शिरूरमध्ये दोन चिमुकल्या मुलांचा बिबट्यांनी जीव घेतला आहे. तर इथल्या लोकांना दिवसाही बाहेर पडणं अवघड झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन