अहिल्यानगरमध्ये 'दिवाळीत मुस्लीम व्यापाऱ्यांवर बहिष्कारा'च्या वक्तव्याचा किती परिणाम झालाय? - ग्राऊंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, अहिल्यानगरमध्ये दिवाळीत मुस्लीम व्यापाऱ्यांवर बहिष्कार, नेमकं काय घडलं?
अहिल्यानगरमध्ये 'दिवाळीत मुस्लीम व्यापाऱ्यांवर बहिष्कारा'च्या वक्तव्याचा किती परिणाम झालाय? - ग्राऊंड रिपोर्ट

अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी, "दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं" आवाहन केलं आणि ते एकाएकी चर्चेत आले.

एक प्रकारे मुस्लीम दुकानांवर बहिष्काराच्या या घटनेवर नगरच्या बाजारातील दुकानदारांना काय वाटतं? धर्माच्या मुद्दयावरून दुफळी माजवण्याच्या अशा प्रयत्नांवर सामाजिक कार्यकर्त्यांचं काय मत आहे? बीबीसी मराठीनं हे जाणून घेतलं.

  • रिपोर्टर - प्राची कुलकर्णी
  • कॅमेरा - नितिन नगरकर
  • एडिटिंग - अरविंद पारेकर