पुण्याच्या मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडेचे गंभीर आरोप, प्रकरण काय?
पुण्याच्या मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडेचे गंभीर आरोप, प्रकरण काय?
पुण्यात मॉडर्न आर्टस, कॉमर्स नावाच्या महाविद्यालयावर एका तरूणाने गंभीर आरोप केले आहेत. "मॉडर्न कॉलजने मला व्हेरिफिकेशनला मदत न केल्याने मला नोकरी गमवावी लागली", असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केलाय. यानंतर महाराष्ट्र भरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी प्रेमने आपल्या सोशल मिडियावर व्हिडीओ टाकत मॉडर्न कॉलेजमुळे आपली नोकरी गेल्याचं सांगितलं, यावरून कॉलेज प्रशासनावर टिका होऊ लागल्याने मॉडर्न कॉलजने परिपत्रक काढत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.



