शरद पवार एकनाथ शिंदेंची वारंवार भेट का घेतात? बीबीसी मराठी विशेष मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, शरद पवार एकनाथ शिंदेंची वारंवार भेट का घेतात? बीबीसी मराठी विशेष मुलाखत
शरद पवार एकनाथ शिंदेंची वारंवार भेट का घेतात? बीबीसी मराठी विशेष मुलाखत

महाराष्ट्रात निवडणुकीची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं, पण अलिकडच्या काळात लाडकी बहीण आणि अन्य अनेक योजना आणत महायुतीही आक्रमकपणे विधानसभेच्या तयारीला लागलेली दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार याकडे कसं पाहतात? येत्या विधानसभा निवडणुकीत मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्याशी सविस्तर केलेली ही बातचीत.

शूट - शरद बढे, शार्दूल कदम

एडिट - शरद बढे