महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये थंडीसाठी उद्याही आहे यलो अलर्ट

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये थंडीसाठी उद्या यलो अलर्ट
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये थंडीसाठी उद्याही आहे यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशात आलेली थंडीची लाट उदयाही राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

ही थंडी कशामुळे पडली आहे आणि महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांना थंडीसाठी यलो अलर्ट दिला आहे, जाणून घेऊयात.