शाळेला उशीर, 100 उठाबशांची शिक्षा आणि उपचारादरम्यान मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
शाळेला उशीर, 100 उठाबशांची शिक्षा आणि उपचारादरम्यान मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
वसईत शाळेतील शिक्षिकेनं शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीची तब्येत अचानक बिघडली होती. शनिवारी (15 नोव्हेंबर) रात्री मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रिपोर्ट - दीपाली जगताप