इस्रायलच्या विरोधात मुस्लीम देश एकत्र येतील?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : इस्लामिक देश इस्रायलच्या विरुद्ध एकत्र येतील?
इस्रायलच्या विरोधात मुस्लीम देश एकत्र येतील?

इस्रायलने 12 जूनला इराणवर हल्ला केला आणि हे हल्ले - प्रतिहल्ले अजूनही सुरू आहेत. इस्रायलच्या विरोधात सर्व मुस्लीम देशांनी एकत्र यावं, असं आवाहन पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं होतं.

मुस्लीम देश असे इस्रायलच्या विरुद्ध एकत्र येतील का? पाकिस्तान पुन्हापुन्हा मुस्लीम देशांच्या एकत्र येण्याचा मुद्दा का मांडतो? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : शरद बढे