EPFO चे नियम बदलले 25% पैसे नेमके कधी मिळणार? - सोपी गोष्ट
EPFO चे नियम बदलले 25% पैसे नेमके कधी मिळणार? - सोपी गोष्ट
एप्लॉईज प्रॉव्हिडंट फंड - EPFO चे बदललेले नियम आता चर्चेत आहेत. PF कॉन्ट्रिब्युशन म्हणून नोकरी करताना जमा केलेले पैसे कुणाला आणि कधी काढता येतील? आणि बदललेल्या नियमांमुळे पैशांची गणितं कशी बदलणार आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : मयुरेश वायंगणकर






