दिल्लीतली G 20 परिषद भारत आणि मोदी सरकारसाठी किती महत्त्वाची?

व्हीडिओ कॅप्शन, दिल्लीतली G20 परिषद भारत आणि मोदी सरकारसाठी किती महत्त्वाची?
दिल्लीतली G 20 परिषद भारत आणि मोदी सरकारसाठी किती महत्त्वाची?

भारतात G20 परिषद होणार असल्यामुळे, आपल्या देशातील विविध क्षेत्रांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या देशातील धातू, सिमेंट, ऑटोमोबाईल, हवाई वाहतूक, नैसर्गिक तेल आणि वायू, एवढंच काय ते देशाच्या अंतराळ क्षेत्रासाठीसुद्धा ही G-20 बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे.

तर G-20 म्हणजे नेमकं काय? या बैठकीला कोणकोणत्या देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष येतात? या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते? ही बैठक सतत वादाच्या भोवऱ्यात का अडकलेली असते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बैठक भारतासाठी का महत्त्वाची आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन – आशय येडगे

निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)