शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचं पॅकेज जाहीर, पण ‘हे’ 5 प्रश्न कायम
शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचं पॅकेज जाहीर, पण ‘हे’ 5 प्रश्न कायम
महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचं पॅकेज 7 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केलंय. त्यानंतर ही मदत कशी दिली जाईल, याबाबतचा एक शासन निर्णय 09 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आलाय.
या शासन निर्णयावर आणि राज्य सरकारच्या मदतीच्या पॅकेजवर अनेक प्रश्नं उपस्थित केले जात आहे. त्यातील 5 मुख्य प्रश्नं कोणते आहेत, पाहूयात.






