नासाचं काम बंद? स्पेस स्टेशनवर असलेल्या लोकांची काळजी कोण घेतंय? जाणून घ्या
नासाचं काम बंद? स्पेस स्टेशनवर असलेल्या लोकांची काळजी कोण घेतंय? जाणून घ्या
अमेरिकेतल्या शटडाऊनमध्ये नासाही शटडाऊन झालंय. म्हणजे नासाचं सगळं काम सध्या ठप्प आहे का? कोणत्या मिशन्सचं काम सुरू आहे? वर अंतराळात स्पेस स्टेशनमध्ये असणाऱ्या लोकांची काळजी कोण घेतंय?
या शटडाऊनचा नासाच्या एकूणच कामावर काय परिणाम होईल?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले