खरंच 'नागपुरातल्या या एकाच घरात 200 मतदार' आहेत? - BBC मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, नागपुरातून एकाच घरात 200 मतदार! महाविकास आघाडीच्या आरोपांचा नागपुरात आला प्रत्यय... BBCचा ग्राउंड रिपोर्ट
खरंच 'नागपुरातल्या या एकाच घरात 200 मतदार' आहेत? - BBC मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या आल्या असून, एकाच घर क्रमांकावर अनेक मतदारांची नोंदणी आहे.

पाहा या यादीतील माणसं कुठे राहतात?

  • रिपोर्ट - भाग्यश्री राऊत
  • शूट - मनोज आगलावे
  • निर्मिती - गुलशनकुमार वनकर
  • एडिटिंग - राहुल रणसुभे