'आधी जिथं अपमान झाला, तिथंच आज ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करते', ट्रान्सजेंडर श्री प्रेमा यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला?
'आधी जिथं अपमान झाला, तिथंच आज ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करते', ट्रान्सजेंडर श्री प्रेमा यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला?
तेलंगणा सरकारने ट्रान्सजेंडरर्संना वाहतूक सहाय्यक म्हणून नियुक्त केलं आहे. दोन आठवडे प्रशिक्षण घेतल्यावर डिसेंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. जे. श्री प्रेमा वाहतूक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या त्या 38 जणांपैकी एक आहेत. वाहतूक सहाय्यक म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं आहे. सन्मानाने जगण्याची संधी दिल्याबद्दल त्या सरकारचे आभार मानतात. पाहा हा व्हीडिओ