मुलं ऑनलाईन सुरक्षित रहावीत यासाठी पालकांनी काय करायचं?
मुलं ऑनलाईन सुरक्षित रहावीत यासाठी पालकांनी काय करायचं?
नेटफ्लिक्सवरच्या अॅडोलेसन्स या सीरिजमुळे मुलं, त्यांचं ऑनलाईन जग आणि तिथला वावर, त्यातले धोके आणि या सगळ्यात पालकांची भूमिका याबद्दलची चर्चा सध्या सुरू आहे.
या सगळ्या कोलाहलातून मुलांना वाचवता येईल का.. पालक म्हणून काय करायचं... समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
- लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






