सार्थी, बार्टी, महाज्योती, आर्टी ते अमृत... शिष्यवृत्ती न मिळाल्यानं पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन

व्हीडिओ कॅप्शन, सार्थी, बार्टी, महाज्योती, आर्टी, अमृत अशा शिष्यावृत्ती न मिळाल्यानं पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन
सार्थी, बार्टी, महाज्योती, आर्टी ते अमृत... शिष्यवृत्ती न मिळाल्यानं पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन

महाराष्ट्र सरकारकडून विविध संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या सार्थी, बार्टी, महाज्योती, आर्टी, अमृत अशा शिष्यावृत्ती अजूनही देण्यात आलेल्या नाहीत, ना त्यांच्या जाहिराती काढण्यात आलेल्या आहेत.

याविरोधात पुण्यातल्या गुड लक कॅफे चौकात विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत. पाहा या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे.

  • रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
  • शूटिंग - नितीन नगरकर
  • एडिटिंग - अरविंद पारेकर