भ्रष्टाचाराबद्दल रतन टाटा काय म्हणाले होते? बीबीसीची विशेष मुलाखत पाहा
भ्रष्टाचाराबद्दल रतन टाटा काय म्हणाले होते? बीबीसीची विशेष मुलाखत पाहा
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन नवल टाटा यांचं मुंबईत निधन झालं. 1991 साली त्यांनी टाटा समूहाचे चेअरमन म्हणून सूत्रं हाती घेतली होती. 1997 साली बीबीसीशी बोलताना टाटा भ्रष्टाचार, जागतिक स्पर्धा अशा अनेक गोष्टींबाबत मोकळेपणाने बोलले होते. रतन टाटांना याबद्दल काय वाटायचं? ऐका त्यांच्याच तोंडून...