'या' देशात दारूबंदी असूनही या तरुणांना दारू कुठून मिळते?
'या' देशात दारूबंदी असूनही या तरुणांना दारू कुठून मिळते?

फोटो स्रोत, Getty Images
इराणमध्ये कठोर दारुबंदी आहे. पण तरीही गेल्या काही काळात विषारी दारूच्या 200 पेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. 25 मृत्यूही नोंदवले गेले आहेत. का घडतायत या गोष्टी इराणमध्ये? दारुबंदी असतानाही इराणमध्ये दारू येते कुठून?