मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकरांचे हाल - मेट्रो बंद, रस्ते ठप्प, विरोधक भडकले
मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकरांचे हाल - मेट्रो बंद, रस्ते ठप्प, विरोधक भडकले
15 मेला पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील रोडशोसाठी मुंबईत तमाम बंदोबस्त करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रस्ते बंद तर काही ठिकाणी मेट्रो रहदारीसुद्धा काही काळासाठी थांबवण्यात आली होती, ज्याचा त्रास सामान्य जनतेला झाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
पाहा नेमकं काय घडलं.
व्हीडिओ -गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे