पृथ्वीचा गाभा बाहेरच्या भागाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय का?
पृथ्वीचा गाभा बाहेरच्या भागाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय का?
पृथ्वीचा केंद्रबिंदू जमिनीपासून साधारण 5000 किमी खोल आहे. त्यापैकी 12 किमी खोल भागाबद्दलच आपल्याला माहिती मिळाली आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने शोध लावला आहे की, पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरतो.
वैज्ञानिकांच्या एका टीमच्या असं लक्षात आलं आहे की, पृथ्वीच्या गाभ्याचा परिवलनाचा वेग 2010 पासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे. आता या परस्पर विरोधी दिशांना फिरण्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
लेखन - सिराज
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर






