भावाची काळजी घेणारी बहीण, जिने नोकरी आणि स्वप्नांवरही पाणी सोडलं

व्हीडिओ कॅप्शन, भावाची आईसारखी काळजी घेणारी बहीण, जिने भावासाठी नोकरी सोडली
भावाची काळजी घेणारी बहीण, जिने नोकरी आणि स्वप्नांवरही पाणी सोडलं

आपली सगळी स्वप्नं बाजूला ठेवत एका बहिणीनं भावाचा सांभाळ केला आहे.

शीतल यांनी भावाची काळजी घेण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे. त्यांनी लग्न केलं नाही, नोकरीही सोडली. एवढं सगळं करण्याची हिंमत त्यांना कुठून मिळाली?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)