ORS प्रकरणी कायदेशीर लढ्याला यश आल्यावर डॉक्टरांचा रडतानाचा व्हीडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
ORS प्रकरणी कायदेशीर लढ्याला यश आल्यावर डॉक्टरांचा रडतानाचा व्हीडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
हैदराबादच्या डॉक्टर शिवरंजनी यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा इमोशनल व्हीडिओ दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईतील विजयाचा आहे.
या लढाईला ओआरएस नावाच्या वापरावरून सुरुवात झाली.
बीबीसीने शिवरंजनी यांच्याशी त्यांच्या संघर्षाबद्दल, 8 वर्षांनंतर मिळालेल्या विजयाबद्दल आणि त्यांच्या व्हायरल व्हीडिओबद्दल संवाद साधला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)