'आम्हीच नकळतपणे आमच्या मुलांना विष देत गेलो'; खोकल्याच्या औषध दिल्यानंतर मृत्यू झालेल्या मुलांचे पालक काय म्हणत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, मुलांना खोकल्याचं औषध दिलं, त्यातून मुलांचा मृत्यू कसा झाला?
'आम्हीच नकळतपणे आमच्या मुलांना विष देत गेलो'; खोकल्याच्या औषध दिल्यानंतर मृत्यू झालेल्या मुलांचे पालक काय म्हणत आहेत?

मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बैतुल आणि पांढुर्णा जिल्ह्यांमध्ये 7 सप्टेंबरपासून आजपर्यंत 20 मुलांचा दूषित कफ सिरप घेतल्याने मृत्यू झालाय. यापैकी सर्वाधिक 17 मुलांचा मृत्यू छिंदवाड्यात झालाय.

मध्य प्रदेश पोलिसांनी चेन्नईमधल्या श्रीसन फार्मा कंपनीचे मालक एस. रंगनाथन यांना अटक केलीय.

पण हे मृत्यू झाले कसे? आणि त्यासाठी जबाबदार कोण?

पाहा बीबीसीचा हा ग्राउंड रिपोर्ट

रिपोर्ट - विष्णुकांत तिवारी

व्हीडिओ - रोहित लोहिया

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)