'पुरुष बेली डान्सर म्हणायचे तेव्हा आधी अवघडल्यासारखं वाटायचं', अजित शेट्टींसमोर काय आव्हानं होती?

व्हीडिओ कॅप्शन, ‘पुरुष बेली डान्सर म्हणायचे तेव्हा आधी अवघडल्यासारखं वाटायचं’
'पुरुष बेली डान्सर म्हणायचे तेव्हा आधी अवघडल्यासारखं वाटायचं', अजित शेट्टींसमोर काय आव्हानं होती?

अजित शेट्टी हे बेली डान्सर आहेत. त्यांची आजी ही भरतनाट्यम शिकवायची. आजीला शिकवताना पाहून त्यांचा क्लासिकल डान्समधला रस वाढला.

कोव्हिड काळात ते बेली डान्सकडे वळले. सोशल मीडियावर त्यांचे डान्स व्हीडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांना अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

मात्र, त्यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? पुरुष बेली डान्सर म्हणून त्यांच्यासमोर काय आव्हानं होती?