कोल्हापूरच्या विशाळगडजवळ झालेल्या हिंसाचारानंतरचं तिथलं 1 वर्ष कसं होतं?

व्हीडिओ कॅप्शन, कोल्हापूरच्या विशाळगडजवळ झालेल्या हिंसाचारानंतरचं तिथलं 1 वर्ष कसं होतं?
कोल्हापूरच्या विशाळगडजवळ झालेल्या हिंसाचारानंतरचं तिथलं 1 वर्ष कसं होतं?

कोल्हापूरच्या विशाळगड परिसरातील हिंसाचाराला 14 जुलैला 1 वर्ष पूर्ण झालं. जवळच्या दर्ग्याजवळ भाविकांची गर्दी आता विरळ झालेली दिसतेय इतंकच नाही तर पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात अजूनही हिंसाचाराच्या खाणाखुणा आहेत.

विशाळगडावरची अतिक्रमणं तोडण्यासाठी गेलेला जमावाने मुस्लीम घरांना लक्ष बनवलं होतं.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन )